Swamini | Episode Update | रमाचा लग्नास नकार | Colors Marathi

2019-10-01 21

कलर्स मराठीवरील 'स्वामिनी' या मालिकेत रमाचे आई-वडील तिच्या लग्नाविषयी चिंतेत असल्याचं पाहून रमा लग्न न करण्याचं ठरवते. तर अनुआत्या गोपिकाबाई समजूत घालतात. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #swamini